लोकसभा आणि राज्यसभा किती सदस्य आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लोकसभेच्या सदस्यांची संख्या जास्तीत जास्त 552 इतकी असते तर राज्यसभेच्या सदस्यांची संख्या ही कमाल 250 इतकीच असते.