लोकशाही. ही एक जीवन पद्धती आहे
अब्राहम लिंकन यांची ‘लोकांचेच, लोकांनी केलेले, लोकांसाठी राज्य’ ही व्याख्या लोकप्रिय व सुप्रसिद्ध आहे. लिंकन या संदर्भात पुढे म्हणतात, ‘मला गुलाम म्हणून जसे जगण्यास आवडणार नाही, तद्वतच मालक म्हणून राहण्यास आवडणार नाही. माझ्या या उद्गारातूनच लोकशाहीची कल्पना व्यक्त होते.
लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले शासन म्हणजे काय?
✅ Updated recently