वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करतात म्हणून त्यांना काय म्हणतात?
✅ Updated recently
वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात.