वर्गीकरण काय म्हणतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वर्गीकरणविज्ञान : वर्गीकरण म्हणजे गटवारी. कोणत्याही वस्तूंची, घटनांची अगर तत्त्वांची लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने त्यांमधील साम्य आणि भेदांवर आधारित गटवारी करणे म्हणजे वर्गीकरण होय.