वर्गीकरणाचे फायदे
(१) वर्गीकरणांमुळे प्राण्यांचा अभ्यास करणे सोईस्कर झालंय. नवीन प्राण्याचा शोध लागला की तो त्याच्या गुणधर्मावरून कोणत्या संघात, वर्गात टाकावा हे लगेच कळते. (२) एखाद्या गटांतील थोड्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी पूर्ण गटाची माहिती मिळते.
वर्गीकरणाचे फायदे काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.