वर्तन सिद्धांत म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वर्तन म्हणून भाषा अभ्यासताना भाषा म्हणजे एक सवय किंवा अनेक सवयींचा ऐवज म्हणून लक्षात घेतली जाते आणि भाषेचा अभ्यास, तिचे विश्लेषण म्हणजे या दृश्य अभ्यासयोग्य भौतिक सवयींचे स्पष्टीकरण अशी भाषिक अभ्यासाची कल्पना वर्तनवादात केली जाते.