शिक्षक हे समाज परिवर्तनाचे व देशाच्या जडणघडणीचे महत्त्वाचे माध्यम आहे. रविंद्रनाथ टागोर नेहमी म्हणायचे की.... "शिक्षक आपल्याला उचित व अनुचित यातील भेद ओळखायला शिकवतात.” शिक्षक हे केवळ ज्ञान देणे नव्हे.... तर शिक्षणाच्या माध्यमातून देशासाठी उत्तम नागरिक घडवण्याची प्रक्रिया सतत चालू असते.