वर्तनवाद शिकण्याचा सिद्धांत म्हणजे काय?
✅ Updated recently
वर्तनवाद : मानव आणि प्राण्यांमधील वर्तनाला समजून घेण्यासाठी उभी राहिलेली सैद्धान्तिक चौकट. यात विचार, भावना, विवेक या गोष्टींचा प्राधान्याने विचार न करता अभिसंधानाच्या माध्यमातून मानवी वर्तनाची संगती लावली जाते.