शिक्षणातील वर्तनवाद सिद्धांत म्हणजे काय?
✅ Updated recently
मानवी जीवनाच्या समस्या मानसशास्त्राच्या आधारे सोडवता आल्या पाहिजेत, ही वर्तनवादाची अपेक्षा आहे. मानवी वर्तनाची अचूक भाकिते करता आली, तर मानवी व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, अशी वर्तनवादाची धारणा आहे.