वर्तमानपत्राची काही उदाहरणे कोणती आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
स्वातंत्र्यापूर्वी दर्पण, प्रभाकर, इंदुप्रकश, केसरी, मराठा, ज्ञानप्रकाश, बहिष्कृत भारत अशी कितीतरी वर्तमानपत्रे निघाली. स्वातंत्र्यापूर्वी व त्यानंतर अनेक वृत्तपत्रे निघाली जसे की सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, काळ, लोकमत,