लिखाणाचे कौशल्य निर्माण करण्यासाठी तुम्ही लिखाण करीत राहा. ते कसेही असले तरी चालेल. लिखाण करीत राहिल्याने नवीन नवीन कल्पना मांडता येतात नवीन शब्द सुचतात, नवीन शब्द माहीत होतात. लिखाण करीत असल्याने शब्द सुचायला वेळ लागत नाही, आपले हात सुद्धा ते शब्द लिहिण्यास आतुर असतात.