वाचिक बुद्धिमत्ता म्हणजे काय?

वाचिक बुद्धिमत्ता म्हणजे मुलांच्या वाचण्यामधे जे शाब्दीक मुद्दे येतात जे वाचुन मुलांमधे वाचणाची गोडी निर्माण होते त्याला वाचिक बुद्धीमत्ता म्हणतात भाषीक बुद्धीमत्ता ही मुलांशी संवाद साधल्याने शोधता येते व वाचिक बुद्धीमत्ता ही मुलांमधे निर्माण करावी लागते.