काळानुसार कुठल्याही गोष्टीत होणारे अधिक्य प्रमाणात्मक आणि गुणात्मक (किंवा प्रकारात्मक किंवा दर्जात्मक) अशा दोन्ही प्रकारांनी होते. त्यांपैकी प्रमाणात्मक अधिक्याला वाढ आणि गुणात्मक, प्रकारात्मक किंवा दर्जात्मक अधिक्याला विकास असे म्हणतात.