वाढ म्हणजे काळानुसार कुठल्याही गोष्टीत होणारे प्रमाणात्मक अधिक्य. वाढ ही शारीरिक किंवा इतर कोणत्याही संस्थेत उदा. अर्थव्यवस्था, प्रणाली इ. मध्ये असू शकते.