वाढ (Growth)[१] म्हणजे काळानुसार कुठल्याही गोष्टीत होणारे प्रमाणात्मक अधिक्य. वाढ ही शारीरिक किंवा इतर कोणत्याही संस्थेत (abstract/system) उदा. अर्थव्यवस्था, प्रणाली इ. मध्ये असू शकते. सहसा ती ठराविक (मोजण्याच्या गोष्टीनुसार ठरवलेल्या) एककाच्या पटीत मोजता येते.
काळानुसार अधिक्य होणे हे वाढ आणि विकास या दोन्हींमधे समान असले तरी वाढीत प्रमाणात्मक व विकासात गुणात्मक अधिक्य अभिप्रेत आहे.
वाढ म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.