सर्वसाधारण वाढ व विकास पूर्णत्वाकडे जाणारी शारीरिक वाढ आणि निरनिराळ्या अवयवांचा परिपक्वता आणि प्रौढत्वाकडे होणारा विकास या प्रकारे या वयात शारीरिक बदल होतात.