वातावरणात कार्बन डायऑक्साइड जास्त असल्यास काय होईल?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
हवामानातील कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे पृथ्वीच्या हवामानात अंदाजही व्यक्त करता येणार नाहीत, असे बदल संभवण्याची शक्यता आहे. त्यामुळं तीव्र स्वरूपाचे पर्यावरणीय आणि आर्थिक अडथळे निर्माण होऊ शकतात, असं या अभ्यासात म्हटलं आहे.