वायू म्हणून पाण्याला काय म्हणतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
दुसऱ्या प्रकारे पाण्याचे रूपांतर वायूत होते. एका परातीत पाणी भरून ते वातावरणात उघडे ठेवले की, पृष्ठभागावरच्या पाण्याचे रूपांतर वायूत होते; परंतु हा वायू तप्त नसतो, या क्रियेस बाष्पीभवन व अशा वायूस बाष्प असे म्हणतात.