भारताचे वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनुआ आणि नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांना झेडप्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येणार आहे.