वायू प्रदूषणाचा परिणाम आणि निष्कर्ष काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वायू प्रदूषणाचा मानवी शरीरावर अतिशय वाईट परिणाम होतो. हवेमध्ये उपस्थित असलेल्या ऍलर्जी आणि रासायनिक घटक विविध रोगांनी निर्मिती करतात. प्रदूषणामुळे झाल्याने होनारे रोग अशात दमा, ब्राँकायटिस, त्वचा रोग, COPD, घसा डोळे श्वसन रोग हि सामान्य उदाहरणे आहेत.