विक्रीचे पुर्वानुमान म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विक्रीखर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवण्यासाठी विक्रीची उद्दीष्टे व विक्रिखर्च यांचे प्रमाण निश्चित करून विक्री−अंदाजपत्रक तयार करावे लागते. आधुनिक विक्रय व्यवस्थापनात विक्रीचे पूर्वानुमान करणे हा सर्वांत महत्त्वाचा भाग मानला जातो.