विधी संघर्ष बालक म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बाल न्याय (काळजी आणि संरक्षण) अधिनियम २०००मध्ये अशी गुन्हेगारी कृत्ये केलेल्या मुलांना 'विधिसंघर्षग्रस्त' बालक असं म्हटलं आहे. हा कायदा असं मानतो की, मूल गुन्हेगार नसतं; तर विशिष्ट परिस्थितीत मूल गुन्ह्याचं कृत्य करतं.