पति किंवा पत्नीच्या संख्येच्या आधारे विवाहचे तीन रूप मानले गेले आहेत: बहुर्भायता, बहुभर्तृता, एकविवाह. जेव्हा एक पुरुष एकापेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह करताे तर याला बहुभार्यता किंवा बहुपत्नीत्व (पोलिजिनी) म्हणतात. एका स्त्रीबरोबर एकापेक्षा जास्त पुरुषांच्या विवाहाला बहुभर्तृता किंवा बहुपतित्व म्हणतात.