वैदिक लग्न समारंभात सप्तपदी, लाह्याहोम किंवा , कन्यादान, मधुपर्क ( एखादा अजुन विधी असेल ) मुख्य विधी आहेत. पण साखरपुडा, हळदी, महाराष्ट्रात मंगलाष्टके किंवा सिमांतपुजन हे विधी वैदीक नाहीत. हे विवाह समारंभात घुसवले असे म्हणणे बरोबर नाही. आज महाराष्ट्रात संगीत हा विवाहात लोकप्रिय होत आहे.