वेद काळात ग्राम वसाहतीच्या प्रमुखास काय म्हणत असे?
✅ Updated recently
गावाच्या प्रमुखाला 'ग्रामणी' असे म्हटले जाई. आर्यांची कुटुंबव्यवस्था पितृसत्ताक होती. जेष्ठ पुरुष कुटुंबप्रमुख असे. त्यास 'गृहपती' असे म्हटले जाई.