वैदिक काळात गावाचा कारभार ग्रामसभेमार्फत चालवला जात असे . वेद काळामध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख समिती या नावाने सापडतो . गावच्या प्रमुखाला ग्रामिणी म्हणून संबोधले जात असे .