वैयक्तिक कर्ज हे विनातारण असल्यामुळे ते असुरक्षित कर्ज आहे. वैयक्तिक कर्जाचा व्याजदर अधिक असतो. वैयक्तिक कर्जामध्ये जोखीम अधिक असते.