वैयक्तिक कर्ज म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
व्यवसायासाठी काढलेले कर्ज हे तुम्हाला व्यवसायामध्येच गुंतवावे लागते . पण वैयक्तिक कर्ज हे आपण कोणत्याही कारणासाठी घेऊ शकतो. आपल्या वैयक्तिक कर्जासाठी एक प्रकारे पैसे उधार घेणे व नंतर त्या रकमेची ठरवून दिलेल्या हप्त्यामध्ये परतफेड करणे हे वैयक्तिक कर्जाचा उद्देश असतो