वैयक्तिक लेखा म्हणजे काय?
✅ Updated recently
प्रातिनिधिक वैयक्तिक लेखा - हे लेखा व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाशी संबंधित प्रातिनिधिक व्यावसायिक घडामोडी नोंदवण्यासाठी वापरले जातात. उदा. वेळे आधी भरलेला विम्याचा हफ्ता. आता विमा कंपनी हे वैयक्तिक खाते आहे पण वेळे पूर्वी भरलेला हफ्ता नोंदवणे ही प्रातिनिधिक घटना असल्याने ती वैयक्तिक खात्यात नोंदवली गेली नाही.