व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व विकासावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये भौतिक वातावरण, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटक महत्त्वाचे आहेत.