व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व विकासावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये भौतिक वातावरण, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटक महत्त्वाचे आहेत. व्यक्तिमत्वाच्या विकासात शिक्षणाची भूमिका खूप महत्त्वाची असते.