व्यक्तिमत्वाचे किती प्रकार आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शेल्डन यांनी मानवी व्यक्तिमत्त्वाचे गोलकृती (एंडोमॉर्फी), आयताकृती (मेसोमॉर्फी) आणि लंबाकृती (इक्टोमॉर्फी) असे तीन प्रकार कल्पिले होते. त्यांच्या मते गोलाकृती व्यक्तींची पचनेंद्रिये अधिकतर विकसित झालेली असतात व त्यामानाने इतर अवयव कमकुवत राहतात.