व्यक्ती प्रतिष्ठा म्हणजे काय?
✅ Updated recently
एखाद्या व्यक्ती किंवा समूहाला समाजातील इतर सदस्यांकडून तसेच शासन वा संस्था यांच्याकडून जी समाजमान्यता, मानसन्मान वा आदर प्राप्त होतो, त्याला प्रतिष्ठा म्हणतात.