१) अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. २) अशा प्रकारच्या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत. ३) समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे.