स्वप्रतिष्ठा म्हणजे स्वत:विषयी प्रतिष्ठा वाटायला हवी. कारण याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होत असतो. एकदा मानसिक आरोग्य ढासळले की, त्याचा परिणाम व्यक्तीच्या वागण्यावर होतो, त्या व्यक्तीच्या वागण्यात दिसून येतो. स्वत:ला कमी लेखणारी मुले मग निर्णयही त्याच पद्धतीने घेतात.