व्यवसायिक म्हणजे काय?
✅ Updated recently
व्यावसायिक व्यक्ती ह्या एक अशा व्यक्ती असतात ज्यांना काही ठरावीक कामं करण्यासाठी पैसे दिले जातात व अशी कामं ते आपल्या असामान्य कार्य क्षमते मुळे यशस्वीपणे पार पाडतात. पारंपारिक नाव द्यायची झाली तर डॉक्टर,वकील आणि पाद्री लोक या वर्गीकरणामध्ये येत असत.