त्यांची संस्थेप्रती असलेली नि÷ा वाढते. असा उत्तम व्यवस्थापक हा औद्योगिक संस्थेतील ज्या ज्या ठिकाणी जातो तेथील कामगार/कर्मचारी त्याचे मनापासून स्वागत करतात. परंतु तो/ती स्वतःच्या लोकप्रियतेला बळी न पडताच सातत्याने औद्योगिक संस्थेतील कर्मचारी आणि व्यवस्थापकांना अभिप्रेरीत करीत असतात