व्यवस्थापनाची व्याख्या काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
इतरांना कडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे ,संघटन करणे ,समन्वय साधने ,प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे आणि नियंत्रण करणे होय. व्यवस्थापन ही एक सार्वत्रिक प्रकिया आहे.