शहरी भागाच्या प्रशासनासाठी भारतात खालील प्रकारच्या स्थानिक संस्था निर्माण करण्यात आलेल्या आहेत. १) महानगरपालिका : मुख्य आणि मोठ्या शहरांसाठी उदा. मुंबई, कोलकाता, दिल्ली, बेंगळुरू इत्यादींच्या प्रशासकीय कारभारासाठी महानगरपालिका असतात. महानगरपालिकेच्या तीन अधिकारी संस्था आहेत.