शारिरीक श्रमाची जागा कोण घेत आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शेतमजूर, लोहार, सुतार अशा व्यक्ती शारीरिक श्रम करतात तर सल्लगार, व्यवस्थापक, वकील, शिक्षक हे मानसिक श्रम पुरवितात. कामासाठी शिक्षण, प्रशिक्षण घेऊन किती प्रमाणात कौशल्य प्राप्त करून घेतले, त्यावरही श्रमिकाचा प्रकार ठरविला जातो. त्यानुसार कुशल, अर्धकुशल व अकुशल श्रमिक असे प्रकार होऊ शकतात.