शाहू महाराजांनी मोफत शिक्षण कधी सुरू केले?
✅ Updated recently
२४ जुलै १९१७ रोजी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यासाठी कायदा केला होता.