शिकण्यासाठी सर्वात कठीण भाषा कोणती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शिकण्यासाठी सर्वात कठीण भारतीय भाषा मल्याळम आहे. कारण ही एक द्रविडी भाषा असूनही या भाषेवर संस्कृत भाषेचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. काही भाषाशास्त्रज्ञाच्या प्रकारे, मल्याळम ही भाषा तमिळ आणि संस्कृत या दोन भाषांच्या मिश्रणातून तयार झाली आहे असे म्हणतात.