नवीन शैक्षणिक संरचना असणार आहे. त्यामध्ये पहिली पाच वर्ष हे मूलभूत Fundamental त्यापुढील ३ वर्ष प्रारंभिक शाळा Preparatory आणि पुढील ३ वर्ष माध्यमिक शाळा Middle आणि माध्यमिक शाळा Secondary ४ वर्ष अशी शैक्षणिक संरचना New Education Policy 5+3+3+4 असणार आहे.