शिवाजी महाराजांचा मुख्य किल्ला कोणता?
✅ Updated recently
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 साली रायरी किल्ला जिंकला आणि त्याचं रायगड हे नामकरण करत 1662 मध्ये स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केला.