शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला?
✅ Updated recently
रायगडावर ६ जून इ. स. १६७४ रोजी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा गागाभट्ट यांनी राज्याभिषेक झाला. सोहळ्यासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन बनवले गेले होते.