शिवाजी महाराजांचे बालपण कुठे गेले?
✅ Updated recently
शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले. याच लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानची बोटे कापली होती.