उदाहरणासह सोप्या शब्दात शेअर मार्केट म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
काही व्यक्ती या शेअर बाजार च्या किमतीवर लक्ष ठेवून असतात जेव्हा शेअर्स च्या किमती कमी होतात तेव्हा लगेच मोठ्या प्रमाणात शेअर्स ची खरेदी करतात आणि जेव्हा शेयर्स च्या किमती वाढतात तेव्हा शेयर्स विक्री केली जाते. अश्या प्रकारे काही लोक शेयर ची खरेदी विक्री करून मोठ्या प्रमाणात नफा मिळवतात.