शैक्षणिक ग्रंथालयाचे किती प्रकार आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शैक्षणिक ग्रंथालयांचे प्रामुख्याने तीनप्रकार पडतात - शालेय ग्रंथालये, महाविद्यालयीन ग्रंथालये व विद्यापीठ ग्रंथालये.