शैक्षणिक ग्रंथालयांना काय म्हणतात?
✅ Updated recently
शालेय ग्रंथालय : पाचवी ते दहावी या वर्गांसाठी शाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षक यांना जी ग्रंथालये उपलब्ध आहेत, त्यांना शालेय ग्रंथालय असे म्हणतात.