श्रीलंका आणि सिलोन एकच आहे का?
✅ Updated recently
1972 पर्यंत या देशाचे नाव सिलोन असे होते. 1972 नंतर परत याचे नाव लंका असे ठेवण्यात आले. परत 1978 मध्ये या देशाचे नाव श्रीलंका असे ठेवण्यात आले